फुगा गळ्यात अडकल्याने 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

फुगा गळ्यात अडकल्याने 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नागपूर याठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 6 वर्षाच्या मुलाचा फुगा गळ्यात अडल्यामुळे मृत्यू झाला आहे. दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचं  नाव विजय पटेल असं आहे. विजयच्या मृत्यूमुळे परिसरात एकचं खळबळ माजली आहे. विजयच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. विजय फुगा फुगवत होता. फुगा फुगवत असताना फुगा अचानक गळ्यात गेला आणि विजयचा मृत्यू झाला.

फुगा गळ्यात अडकल्याने विजयला श्वास घ्यायला त्रास होवू लागला. तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल करताचं  विजयला मृत घोषित करण्यात आलं. घडल्या प्रकरणाची नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *