सलमान खानचं अफगाणिस्तानसोबत काय आहे कनेक्शन? अखेर झालं उघड

सलमान खानचं अफगाणिस्तानसोबत काय आहे कनेक्शन? अखेर झालं उघड

सध्या सर्वत्र फक्त अफगाणिस्तानमध्ये चालू असलेल्या घडामोडींची चर्चा सुरू आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता स्थापन झाल्यामुळे जगातील सर्व देश सतर्क झाले आहेत. अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहाता तेथील नागरिक देश  सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत बॉलिवूडकरांचा अफगाणिस्तानसोबत असलेलं नातं समोर येत आहे. महत्त्वाची गोष्टी म्हणजे अभिनेता सलमान खान आणि कुटुंबाचं अफगाणिस्तानसोबत असलेलं नात अखेर उघड झालं आहे.

सलमान खानचे पूर्वज अफगाणिस्तानमधूल पळून भारतात आले होते.  भारतात आल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये आसरा घेतला. तेव्हा भारतात आलेल्या खान कुटुंबाची आज मुंबईत त्यांची स्वतःची वेगळी ओळख आहे. सलमान खान आज प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

दरम्यान अफगाणिस्तानमधील आताच्या परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर भारतासह अनेक देशातील नारगिक तेथून बाहेर निघण्याच्या प्रयत्नात आहे. आता तेथील महिला त्यांच्या अधिकारांसाठी चिंतीत आहेत. तर विद्यार्थी आपलं शिक्षण तर थांबरणार नाही ना? असा प्रश्न अफगणास्तानमधील विद्यार्थ्यांना सतावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *