लस नाही तर पगार नाही असा फतवा काढलाय पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी…
पिंपरी चिंचवड महापालिके अंतर्गत ७ हजार ४७९ अधिकारी, कर्मचारी, शिक्षक काम करतात. तिसऱ्या लाटेपुर्वी या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण व्हावं यासाठी असा फतवा काढण्यात आलाय
अधिकारी कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी २० जुलैपर्यंतची मुदत देण्यात आलीय. त्यानंतर लस न घेतल्यास पगार मिळणार नाही.
अधिकारी कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी २० जुलैपर्यंतची मुदत देण्यात आलीय. त्यानंतर लस न घेतल्यास पगार मिळणार नाही.
कर्मचारी महासंघाने या निर्णयाचे स्वागत केलंय. कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हाच उत्तम पर्याय आहे.