महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज प्रदान केला जाणार आहे. राजभवनात हा सोहळा पार पडणार आहे

वादाच्या पार्श्वभूमीवर राजभवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आलीय. बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी समर्थन केलंय. तो आपला प्रांत नाही मात्र कष्टाला मोल मिळायला हवं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *