व्यवसाय बस उलटून एक ठार By office vilaspawar 04/01/2020 जळगाव महामार्गावरील पालोद (ता. सिल्लोड) जवळील वळणार उलटून झालेल्या अपघातात एक ठार, तर २३ जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी, तीन जानेवारी रोजी पहाटे दोनच्या सुमारास घडली. दामोदर लक्ष्मण खैरणार (५८, रा. पिंपळगाव, नाशिक) असे अपघातातील मृताचे नाव आहे.