तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेला अभिनेता यशोमान आपटे गेले काही दिवस जोरात काम करतोय. ‘फुलपाखरु’ ही त्याची मालिका खूप लोकप्रिय ठरली. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी महिन्यातले २५-२६ दिवस तो सेटवरच असतो. गेल्या अडीच वर्षात त्यानं फारशी कधी सुट्टीही घेतलेली नाही. मालिकेतलं एकविसावं गाणंसुद्धा यशोमानवर चित्रीत होणार आहे.
‘हा’ अभिनेता महिन्यातले २५ दिवस सेटवरच
