पत्नी पळून गेल्याने शिक्षकाची आत्महत्या

आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्का सहन न झाल्याने एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या शिक्षकाने आपल्या दोन लहानग्या मुलींना गळफास लावून त्यांचे जीवन संपवले.

आत्महत्येपूर्वी या शिक्षकाने मुलींसोबतचा आपला फोटो पत्नीला व्हॉ़ट्सअपही केला. या घटनेमुळे बल्लारपूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *