‘सुरक्षा अभियान’ ही स्वयंसेवी संस्था गेली तेरा वर्ष रस्ता सुरक्षा या विषयांत कार्य करत आहे.रहदारीच्या नियमांबाबत चर्चासत्र, मेळावे, कार्यशाळा इ. रस्ता सुरक्षाबाबत चळवळी संस्थेमार्फत चालू
असतात. दरवर्षी ‘सुरक्षा अभियान’ हे वार्षिक प्रसिध्द होते.या वार्षिकसाठी रस्ता सुरक्षा, अपघात, रहदारी, वाहतूक या संदर्भात लेख, कथा, विनोद, कविता, बोध वाक्ये व अन्य साहित्य असल्यास ते खालील पत्त्यावर दि. २१ जानेवारी २०१९ पर्यंत पाठवावे व अधिक माहितीसाठी दूरध्वनीवर संपर्क साधावा.
पत्ता : – सुरक्षा अभियान,
एम -३, पॅराडाईज टॉवर,
गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.)
दूरध्वनी : – ०२२ – २५३६४१४१
मो.९१६७७८५५९९
ई मेलः-vilaspawar234@gmail.com
