औरंगाबाद बाजारपेठेत करडी, तीळ तेल महागले; शेंगदाणा तेलाचे भाव घटले

रत्नागिरीतल्या लांजा बाजारपेठेत रात्री दीडच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला… रात्री दीडच्या सुमारास ट्रकमधील दूध रिक्षा टेम्पोत उतरवत असताना गोव्यावरून मुंबईला जाणाऱ्या बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा-टेम्पोला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यात मुबारक कासम सारंग जागीच ठार झाला तर अशोक जगन्नाथ मोहितेचा उपचार दरम्यान मृत्यू झला.

या भीषण अपघातात रिक्षा-टेम्पोचा अक्षरश: चुराडा झाला… पोलिसांनी बस चालकास ताब्यात घेतले असून लांजा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *