ठाण्याच्या शासकीय रुग्णालयातील स्लॅब कोसळला

ठाण्याच्या शासकीय रुग्णालयातील स्लॅब कोसळला आहे. गायनॅक वॉर्डमध्ये असलेला हा स्लॅब कोसळला आहे. त्यामुळे वॉर्डमध्ये असलेल्या बाळांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. ठाणे महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *