वीजेची तार पडल्याने बैलजोडीचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातील विरदेल शिवारात वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे साहेबराव माळी या शेतकऱ्याला आपली बैलजोडी गमवावी लागलीय. दीपक माळी हा कामगार जखमी झाला आहे. दीपक हे बैलजोडीने शेतात पेरणीपूर्व मशागतीचे काम करत होते. वीज वितरण करणाऱ्या ११ के व्हीच्या वीज वाहिनीच्या तारा तुटल्या आणि त्याच्या विदयुत प्रवाहात बैलजोडी आणि दीपक सापडले. बैलजोडीच्या वीज धक्क्यामुळे जागीच मृत्यू झाला तर दीपक जखमी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *