सोन्याने तोडला ५ वर्षाचा रेकॉर्ड

सोन्याने तोडला ५ वर्षाचा रेकॉर्ड

सोन्याचे भाव २५ हजाराच्या खाली आलंय आहे, सोन्याचा भाव मागील ५ वर्षात आतापर्यंत एवढा खाली आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी अत्यंत कमी झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात भाव गडगडल्याने सोन्याच्या भावात ही मोठी घट झाली. सोन्याचा भाव २००९ नंतर पहिल्यांदा एवढे खाली आल्याचं सांगण्यात येत आहे.

सोन्याच्या दरात मागील आठवड्यापासून घसरण होत होती, आणखी काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *