कोल्हापूर येथे एसटीला आग, आगीत बस जळून खाक

कोल्हापूर-गारगोटी एसटीला आग आगली. या आगीत बस जळून खाक झाली.

कोल्हापूरच्या हणबरवाडी घाटात बस आली असता अचनाक गाडीला आग लागली. ही एसटी कोल्हापूरहून गारगोटीला चालली होती.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या एसटीतून प्रवास करणारे सर्व ४६ प्रवासी सुखरुप आहेत, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *