पालघर – माहीम रस्त्यावर कार अपघातात ५ ठार

गाडीने झाडाला धडक दिल्याने पहाटे पालघर – माहीम रस्त्यावर झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

चालकाचा कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं  सांगण्यात येत आहे. गाडीत तारापूरच्या तामोरे कुटुंबातील पाच जण प्रवास करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *