दिल्ली आणि एनसीआरसह जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. दिल्लीसोबतच जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तानमध्ये असल्याचे समजते.

बुधवारी दुपारी १२ वाजून ४२ मिनिटांनी भूकंपाचे हलके धक्के जाणवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *