व्यवसाय नाशिकमध्ये ८ हजार विद्यार्थ्यांचा सुर्यनमस्कार By office vilaspawar 24/01/2018 आज सूर्यनमस्कार दिनानिमित्त नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. नाशिकमध्ये जवळपास आठ हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घातले आहेत. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनही इथे उपस्थित होते.