व्यवसाय राजपथावर पहिल्यांदाच दिसणार प्राप्तीकर विभागाचा चित्ररथ By office vilaspawar 23/01/2018 यंदा प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच प्राप्तीकर विभागाचा चित्ररथ राजपथावर दिसणार आहे. ‘कर चुकवू नका आणि काळा पैसा ठेवू नका’ असा संदेश देताना हा चित्ररथ दिसणार आहे. करदात्यांनी निराश न होता कर भरून खुष राहण्याचा संदेश यामधून देण्यात येतोय.