विराट कोहली आयसीसीचा ‘क्रिकेटर ऑफ द इअर’

विराट कोहली आयसीसीचा ‘क्रिकेटर ऑफ द इअर’ घोषित करण्यात आला आहे. विराटला सर गरफिल्ड सोबर क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार घोषित झालाय.

विराट कोहली याने २०१७ मध्ये एकदिवशीय सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली. त्याची एकदिवसीय सामन्यातील सरासरी ५५.७४ इतकी होती. आयसीसीने विराट कोहलीला हा पुरस्कार देण्यात आल्याचं ट्विट करून माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *