जळगावात केमिकल फॅक्टरीत स्फोट

गितांजली केमिकस फॅक्टरीत स्फोट झाला आहे, यात 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. गितांजली केमिकल कंपनीतील या स्फोटात 8 कामगार भाजले गेले आहेत.

गितांजली केमिकलमध्ये स्फोट

स्फोट कशामुळे झाला याचं कारण अजून समजू शकलेलं नाही. जळगाव एमआयडीसीत गितांजली केमिकल कंपनी आहे. सर्व जखमींवर जळगाव सिव्हिल रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *