मुंबईकडे परतणाऱ्या गुप्ता कुटुंबीयांच्या गाडीला अपघात, तीन महिला ठार

नववर्ष साजर करून गोव्याहुन मुंबईकड परतणा-या गुप्ता कुटुंबीयांच्या गाडीला निपाणी जवळ आपघात. आपघातात ३ महिला जागीच ठार झाल्या असून ३ पुरूष जखमी झाले आहेत.

आज पहाटे हा अपघात झाला आहे. सावित्री गुप्ता, आरती गुप्ता आणि शोभा गुप्ता अस मृत महिलांची नावे आहेत. जखमी पुरुषांना उपचारासाठी कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आलय.

निपाणी पोलिस स्टेशन मधे अपघाताची नोंद करण्यात आलीये. गाडीवरचा ताबा सुटून गाडी मोठ्या झाडावर आदळल्याने हा भीषण अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *