अमेरिकेत पुन्हा एकदा भारतीयाची क्रूर हत्या

अमेरिकेत भारतीयांवर होणारे हल्ले काही थांबण्याचं नाव घेत नाहीत… शुक्रवारी पुन्हा एकदा एका भारतीय तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय.

शिकागोच्या डोल्टनमध्ये ही घटना घडली. हत्या झालेल्या तरुणाचं नाव अर्शद वोरा असल्याचं समजतंय.

चोरीच्या उद्देशानं ही हत्या झाल्याचं समजतंय. घटना घडली तेव्हा अर्शद गॅस डॉल्टन स्टेशनवर होता. तर त्याच्यासोबत आणखी एक जण जखमी झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *