व्यवसाय मुंबईतल्या वाळकेश्वरमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग By office vilaspawar 26/12/2017 मुंबईतल्या वाळकेश्वरमध्ये बाणगंगा परिसरातल्या बहुमजली टॉवरला भीषण आग लागली आहे. रिगल टॉवरच्या १७ व्या मजल्याला ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. वाळकेश्वरमध्ये रिगल टॉवर ही ३२ मजली इमारत आहे.