‘बाबाचा पर्दाफाश’ : न्यूड मुलींकडून करायचा मालिश, रोज १० जणींवर बलात्कार

 बोगस, स्वयंघोषीत बाबांचे वाईट दिवस सुरू झाले आहेत.

विजय विहार विभागात राहणाऱ्या आध्यात्मिक विश्वविद्यालय नावाने आश्रम चालविणाऱ्या वीरेंद्र देव दीक्षित याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या स्वयंघोषित बाबाचे अनेक कारनामे समोर आले आहेत.

हायकोर्टमधअये वीरेंद्र देव दीक्षितविरोधात सीमा शर्मा हिने आरोप केले आहेत. हा बाबा ड्रग्ज घेऊन १० मुलींवर बलात्कार करायचा, याला न्यूड मुलींकडून मालिश करुन घेणे आवडायचे, असा आरोप तिने केला आहे.

१६ हजार महिलांशी संबंध

मीडिया रिपोर्टनुसार, या बोगस बाबाला १६ हजार महिलांशी संबंध ठेवायचे होते. बाबाविरोधात याचिका दाखल करणारी राज्यस्थानी महिला

बाबाच्या आश्रमात अनुयायी होती.तिने आपल्या चार मुलींना बाबाच्या भक्तिसाठी आश्रमात सोडले होते. यामध्ये तिची एक अल्पवयीन मुलगीदेखील होती. ‘बाबा’ ने आपल्यासोबत रेप केल्याचे मुलीने आईला सांगितले.

महिलेच्या याचिकेनंतर आध्यात्मिक विश्वविद्यालयावर छापे टाकण्यात आले. त्यात ‘बाबा’च्या दुष्कर्माचा पडदा उघडला. रेप सहित ११ प्रकरणात याच्याविरूद्ध तक्रारी आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *