अहमदनगरमध्ये तीन वाहनांची धडक होऊन पाच जणांचा मृत्यू

बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर तीन वाहनांची धडक  होऊन पाच जणांचा अपघाती मृत्यू झाला. स्विप्ट डिझायर ( क्रमांक एम.एच.१७ए. सी.९००९)मधील पाचही जण दगावले. इंडिका (क्रमांक एम एच १७ एई६०५५) तसेच दुधाचा टँकर (क्रमांक एम एच ०४जी आर ९६६६) या तीन वाहनांचा अपघात झाला. बुधवारी रात्री 12 वाजेच्या दरम्यान अपघात झाला.

मृतांची नावे : नितीन सोनवणे (वय २७) , शिवा ढोकचौळे (वय २७,रा.दोघे राहणार रांजनखोल,) सचिन तुपे (वय २८)भारत मापारी (वय २७, दोघे राहणार भैरवनाथनागर, श्रीरामपूर).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *