वडीलांनीच केला मुलीवर बलात्कार…

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील भोपूर गावात वडीलांनीच आपल्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला दुधातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

धक्कादायक घटना

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर पीडित मुलगीने हा प्रकार आपल्या आईला व नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तिच्यासह पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. वडीलांनी प्यायला दिलेल्या दूधात  गुंगीचे औषध होते. त्यामुळे मुलीला गुंगी आली आणि वडीलांनी निशाणा साधला.

तपास सुरू

तक्रारीनंतर पोलीसांनी आरोपी वडीलांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *