पुढच्या २४ तासांमध्ये राज्याच्या या भागात मुसळधार पाऊस

येत्या २४ तासात कोकण आणि उत्तर मध्य तसेच दक्षीणमध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज मुंबईच्या कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.

सातारा, कोल्हापूर, रायगड,,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. २१ सप्टेंबरनंतर  मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून येत्या ७२ तासात विदर्भात वरुणराजा बरसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *