मेट्रोचे सुरक्षा रक्षक सकाळपासून संपावर

मेट्रोचे सुरक्षा रक्षक   आज सकाळपासून संपावर गेले आहेत. मेट्रोच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान काम करतात. आज सकाळी हे जवान कामावर आलेच नाहीत.

या जवानांना पोलिसांचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकराण्यात आला आहे. दरम्यान सुरक्षेसाठी खाजगी यंत्रणा बोलवण्यात आली असली, तरी मेट्रोच्या स्टेशनवर मोठ्या मोठ्या रांगा बघयाला मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *