सिडनी, मेलबर्नमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह

ऑस्ट्रेलियातल्या मराठी कुटुंबांनी यंदांही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. सिडनी  आणि मेलबोर्नमध्ये मोठ्या संख्येनं मराठी कुटुंब आहेत. तर मेलबोर्नमधील डंडेनाँग परिसरात ५० मराठी कुटुंब आहेत.

गणपतीच्या निमित्तानं सर्व मराठी कुटुंब एकत्र येतात. मात्र गणपतीच्या निमित्तानं आपलं गाव आणि आपली संस्कृतीचा जागर करण्याचा प्रयत्न इथली मंडळी करतात.

याचाच भाग म्हणून सिडनीतल्या सर्जेराव पाटलांनी त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातलं कौलव हे मूळगाव आपल्या गणपतीच्या डेकोरेशनमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *