ठाण्यात फरसाण बनवण्यात येणा-या कारखान्यात अग्नितांडव

ठाण्यातील टिकुजीनी वाडी परिसरातील कोठारी कम्पाऊंडमधील एका फरसाण बनवण्यात येणा-या कारखान्याला शुक्रवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *