रत्नागिरीत मच्छिमार बोटीला अपघात, एका खलाशाचा मृत्यू

रत्नागिरीत मच्छिमारांती बोट बुडून अपघात झालाय. यात एकाचा मृत्यू झालाय.

दापोलीच्या केशळी समुद्रात मच्छिमारीसाठी गेलेली एक बोट बुडाली. या अपघातात एका खलाशाचा मृत्यू झाला. तर इतर तीन तीन खलाशांना वाचवण्यात यश आलंय. सलाम श्रीवर्धनकर असं मृत खलाशाचं नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *