रायगड जिल्ह्यातिल धबधबे पर्यटकांसाठी असुरक्षित ठरलेत. कर्जतच्या आशाने धबधब्यावर मुंबईतील वडील आणि मुलगी पाण्याच्या प्रवहात वाहून गेले होते. प्रकाश बोराडे यांचा मृतदेह सापडलाय.
वाहून गेलेली बेपत्ता असलेली १३ वर्षीय तेजस बोराडे ही मुलगी अजुन सपडलेली नाही. तिचा शोध अजूनही सुरु आहे. तर दुसरीकडे आनंदवाड़ी वॉटर फॉलवर एका पर्यटकाचा आणि पेब किल्ल्यावर एका पर्यटकाचा मृत्यू झालाय.
