मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसा याला ताप आणि छातीत दुखू लागल्याने जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तापाने फणफणलेल्या डोसाने छातीत दुखत असल्याची तक्रार तुरुंगाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला आज, बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास रुग्णालयात हलवले.