मुंबईत फडणवीसांनी तर नागपुरात गडकरींनी केली योगासनं

योगदिनाच्या निमित्तानं बांद्राच्या किनारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगासनं केली. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू देखील तेथे उपस्थित होते. आशिष शेलार आणि पुनम महाजन यांनी देखील योगाभ्यास केला. शेकडो मुंबईकर यावेळी योगाभ्यासाठी समुद्र किनारी हजर होते.

मरीन ड्राईव्हलाही योग दिन साजरा करण्यात आला. मंत्री गिरीष महाजनांसह विविध सेलिब्रेटींच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. तर तिकडे नागपुरात केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरींनी योगाभ्यास केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *