कर्जाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याने केली राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. गणेश काळबंडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अकोट तालुक्यातील उमरा गावातील ही घटना आहे.
या शेतकऱ्याकडे अडीच एकर शेती आहे. पेरणीसाठी बी बियाण्याची तजवीज करण्याचा आर्थिक ताळमेळ बसत नव्हता. तसेच त्याच्यावर कर्ज होते. त्यामुळे काळबंडे चिंताग्रत् होतो.
आर्थिक संकटात असलेले गणेश काळबंडे निराश होते. आर्थिक ओढाताणीमुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे
