कपडे न घातला राहतात या गावात लोकं

प्रत्येक देशाची एक वेगळी संस्कृती असते. प्रत्येकाच्या रिती वेगळ्या असतात. आज तुम्हाला अशा गावाबद्दल सांगणार आहोत ज्या बद्दल तुम्ही कधी ऐकलं नसेल. स्पीलप्लाट्ज नावाच्या या गावात येथे राहणारे कोणत्याही व्यक्ती कपडे नाही घालत. या जगात येथील लोकं कपडे न घालता जीवन जगतात.

ब्रिटेनच्या हर्टफोर्डशायरच्या ब्रिकेटवुडमध्ये असलेल्या या एका छोट्याच्या गावात ही प्रथा आहे. मागील ८५ वर्षांपासून येथील लोकांनी कपडे न घालता राहतात. महिला आणि पुरुष किंवा वयोवृद्ध असो किंवा तरुण सगळेच येथे कपडे नाही घालत.

आपल्या या अनोख्या रहाणीमानामुळे या देशाची जगभरात चर्चा आहे. या गावाला पाहण्यासाठी अनेक पर्यटक या गावात येतात. स्पीलप्लाट्जमध्ये येणारे पर्यटक येथे भाड्याने घरे घेतात. महत्त्वाचं म्हणजे पर्यटकांनाही येथे तशाच पद्धतीने राहावं लागतं. ते देखील निर्वस्त्र होऊन गावात फिरतात. पण थंडीमध्ये येथे लोकांना कपडे घालण्याचं स्वतंत्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *