निफाडमध्ये भटक्या कुत्र्याचा हैदोस, अनेकांना चावा

निफाड तालुक्यातील रानवड साखर कारखाना परीसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस  घातला होता.

 गावतल्या भटक्या कुत्र्यानं वीस ते पंचवीस लोकांचे लचके तोडले तर आठ ते दहा दुभत्या जनावरांनाही चावा घेऊन जखमी केले आहे.

 रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने कुत्रा चवताळला आणि त्यानं हा उच्छाद मांडल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं आहे.

अखेर या कुत्र्याला पकडून ठार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या कुत्र्याने जनावरांनाही चावा घेतला असल्याचं सांगण्यात येत आ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *