माजी आदिवासी विकास मंत्री ए टी पवार यांचं निधन

महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री, कळवणचे लोकप्रिय आमदार दादासाहेब ए. टी. पवार यांचे आज निधन  झाले. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना ए टी पवार  यांचं निधन झालं, त्यांच्यावर उद्या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

विकासपुरुष व पाणीदार नेता म्हणून ए टी पवार यांची मतदारसंघात ओळख होती. कमी बोलणारे ए टी पाटील जनतेत जात होते, तेव्हा काहीही न बोलता फक्त हात जोडून नमस्कार करत मतं मागायचे, यावरच जनता ए टी पवार यांना कौल देत असे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *