मुंबईतील एसी लोकल सुरू होण्यास विलंब

बहुचर्चित बहुप्रतीक्षित एसी लोकल  अद्यापही सुरू झालेली नाही. मुंबईत दाखल होऊनही एसी लोकल यार्डातच उभी आहे.

वर्षभरापूर्वी एसी लोकल मुंबईत दाखल झालीय. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ही एसी लोकल सुरू होण्यास विलंब होतोय. सध्या या एसी लोकलची मध्य रेल्वेवर विविध ठिकाणी चाचणी सुरू आहे.

मध्य रेल्वेवरील या चाचणीनंतर पश्चिम रेल्वे मार्गावर ही चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे काही महिन्यांचा अवधी आणखी लागण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *