जपानमध्ये दोन रोबोटचा विवाहसोहळा संपन्न

जपानमध्ये दोन रोबोटचा विवाहसोहळा संपन्न

जपानमध्ये दोन जपानी रोबोटसने लग्न आहे, अमेरिकन सध्या कुणाशीही लग्न करण्यात यावं, या हक्कांचं सेलिब्रेशन करतायत, त्या आधी जपानमध्ये रोबोटसने लग्न केलं आहे.

या लग्नासाठी ज्या लोकांना आमंत्रण होतं, त्यांना नशिबवान म्हटलं गेलं, या लग्नासाठी १०० लोकांनी हजेरी लावली पण त्यासाठी प्रत्येकाला ५१०० रूपये मोजावे लागले.

वर रोबोट फोरिस आणि वधू रोबोट रॉब्रिन यांचा हा विवाहसोहळा होता, या लग्नात इतर रोबोटनेही हजेरी लावली आणि डान्स केला. या लग्नात पाहुणे मंडळीला जेवणाचीही सोय करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *