पुणे-सतना एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांवर अॅसिड हल्ला

पुणे-सतना एक्स्प्रेसमध्ये अॅसिड हल्ल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सात प्रवासी गंभीर जखमी झालेत. मनमाड-दौंड दरम्यान ही घटना घडली आहे.

हल्लेखोर चोरीच्या उद्देशानं ट्रेनमध्ये चढले होते. यावेळी प्रवाशांनी विरोध केल्यामुळे त्यांनी अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *