व्यवसाय छत्रपती शिवाजी टर्मिनलला गुलाबी रंगाची रोषणाई By office vilaspawar March 8, 2017 महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक वास्तू असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनलला गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. गुलाबी रंगाची रोषणाई करून महिला दिनाच्या निमित्तानं महिलांना अभिवादन करण्यात आलं आहे.