उत्तरप्रदेशात 49 जागांसाठी तर मणिपूरमध्ये 38 जागांसाठी मतदानाला सुरुवात

उत्तरप्रदेशात विधानसभेच्या सहाव्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झाली आहे.

49 जागांसाठी हे मतदान होत आहे. मुलायमसिंह यादव यांच्या लोकसभा मतदारसंघातल्या आझमगडसहित पूर्वांचलमधल्या सात जिल्ह्यातल्या 49 जागांसाठी हे मतदान होत आहे.

गोरखपूर, देवरीया, आजमगड, मऊ, बलिया या आणि इतर ठिकाणी हे मतदान होत आहे. त्याचवेळी मणिपूर राज्यातल विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात 38 जागांसाठी आज मतदान होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *