खारघरमध्ये घरफोडी, २५ हजारांचा ऐवज लंपाज

खारघरमध्ये घरफोडी, २५ हजारांचा ऐवज लंपाज

नवी मुंबईतील खारघर सेक्टर 6 मधील मेपल बिल्डिंगमधे घरफोडी झाल्याची घटना घडलीये.

गुरुवारी रात्री साडेतीन वाजता ही घटना घडलीये. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. यामध्ये चोरी करण्यास आलेले तीन ते चार चोर चड्डी बनियान घातलेले असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतंय.

घरी कोणी नसल्याचा फायदा या चोरट्यांनी उचलला आणि कुलुप तोडून २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यासंबंधी खारघर पोलिस अधिक तपास करीत, असून या चड्डी बनियान गँग चा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *