सर्वात चिमुकल्या ‘एव्हरेस्ट वीर’ मुलीची कहाणी

पूर्णा मालावथ… हे नाव तुम्ही आधीही ऐकलंच असेल… सर्वात कमी वयात म्हणजे अवघ्या 13 व्या वर्षी जगातील सर्वात उंच शिखर सर केल्याचा रेकॉर्ड या आदिवासी मुलीच्या नावावर आहे… याच पूर्णाच्या प्रतिभेवर आधारित असलेला ‘पूर्णा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय.

अभिनेता आणि दिग्दर्शक राहुल बोसच्या या सिनेमाचं भारतीय क्रिकेट टीमनंही कौतुक केलंय. याच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय.

तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या पूर्णाच्या भूमिकेत अदिती इनामदार ही चिमुकली दिसतेय. ट्रेलरमधूनच ‘पूर्णा’ प्रेक्षकांची मनं जिंकतेय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *