२८ फेब्रुवारीला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी २८ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप  पुकारला आहे. स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांची पुण्यात दोन दिवसांची परिषद पार पडली, त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. स्टेट बँकेबरोबरच इतर राष्ट्रीयकृत बँकाही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.

– नोटबंदीच्या काळामध्ये केलेल्या कामाची भरपाई

– प्रत्येक विभागामध्ये नोकरभरती व्हावी

– न भरलेल्या लोनबाबत उच्च पदावर असलेल्यांना जबाबदार धरावं

– लोन न भरणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *