शॉपिंग सेंटरवर विमान कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एक विमान एका शॉपिंग सेंटरवर कोसळल्याने त्यामधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बीचक्राफ्ट हे विमान एस्सेनदोन फील्डस विमानतळाजवळील शॉपिंग सेंटरवर हे विमान कोसळलं

तीन दशकातील राज्यातील ही सर्वाम मोठी घटना असल्याचं बोललं जातंय. याआधी देखील अनेक विमान दुर्घटना झाले आहेत. पण सुदैवाने यात कोणतीही मोठी जिवीतहानी झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *