व्यवसाय पुण्यात स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड By indianewsnet 11/02/2017 पुण्यात स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड करण्यात आलीय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजेंद्र दबडे यांच्या गाडीचे नुकसान झालंय. वडगाव धायरीमध्ये मध्यरात्री ही घटना घडलीय. राजकीय वादातून ही गाडी फोडल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.