तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शशिकला यांची वर्णी लागणार

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शशिकला यांची वर्णी लागणार

एकीकडे महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू आहे तर तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री पदी शशिकला नटराजन यांची वर्णी लागणार आहे.

संसदीय पक्षाच्या प्रमुख म्हणून शशिकलांची निवड झालीय.  चेन्नईमध्ये AIADMK आमदारांच्या बैठकीत शशिकलांच्या नावावर शिक्कामोर्तब लावण्यात आलंय.

तर मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे पनीरसेल्वम पुन्हा एकदा हंगामी मुख्यमंत्रीच ठरलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *