मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेसोबत साधणार ऑनलाईन संवाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेसोबत साधणार ऑनलाईन संवाद

भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकांसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार केला आहे. याबाबत राज्यातील जनतेसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑन लाईन संवाद साधणार आहेत.

राज्यातील महापालिका क्षेत्रातील जनतेशी थेट संवाद असेल. सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्री हा संवाद साधतील. या वेळी निवडक 20 मतदार आपल्याशहर विषयी कल्पना मुख्यमंत्र्यांसोबत मांडणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *