फेसबुकवर सतत पोस्ट अपडेट आणि लाईक करत असाल तर…

फेसबुकवर स्टेट अपडेट करणे किंवा कुणा मित्राची पोस्ट लाईक करणं हे आता तरुणाईपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. पण फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईटचा अतिवापर मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही दृष्टीनं हानिकारक असल्याचं आता संशोधनानं सिद्ध झालंय.

 विशेष म्हणजे ज्या अमेरिकेत फेसबुकचा जन्म झाला,त्या अमेरिकेतच हे संशोधन करण्यात आलंय. वय वर्ष 48 असणा-या सुमारे 5 हजार 200 लोकांची माहिती संशोधकांनी गोळा केली.

वर्षाच्या तीन वेगवेगळ्या कालखंडात ही माहिती गोळा करण्यात आली. त्यातून फेसबुकवरच्या पोस्ट लाईक करण्याचं व्यसन सर्वात वाईट असल्याचं पुढे आलंय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *